नायाग्रा नदी
Appearance
(नायगारा नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
नायगारा नदी | |
---|---|
नायगारा नदीचे उपग्रहामधून घेतलेले चित्र | |
उगम | ईरी सरोवर |
मुख | ऑन्टारियो सरोवर |
लांबी | ५८ किमी (३६ मैल) |
सरासरी प्रवाह | ५,७९६ घन मी/से (२,०४,७०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ४,३५,१२३ |
नायगारा नदी (इंग्लिश: Niagara River) ही उत्तर अमेरिकेतील ईरी व ऑन्टारियो ह्या दोन भव्य सरोवरांना जोडणारी ५८ किमी लांबीची एक नदी आहे. अमेरिकेचे न्यू यॉर्क राज्य व कॅनडाचा ऑन्टारियो प्रांताच्या सीमेचा काही भाग ह्या नदीने आखला गेला आहे. जगप्रसिद्ध नायगारा धबधबा ह्याच नदीवर आहे.
जलविद्युतनिर्मितीसाठी ह्या नदीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
मोठी शहरे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |