बँगकॉक एअरवेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बँकॉक एरवेझ या पानावरून पुनर्निर्देशित)

बँगकॉक एअरवेज ही थायलंडच्या बँगकॉक शहरातील विमानवाहतूक कंपनी आहे. तेथील सुवर्णभूमी विमानतळावर मुख्य तळ असलेली ही कंपनी बँगकॉकपासून थायलंड, कंबोडिया, चीन, हाँगकाँग, लाओस, मालदीव, म्यानमार, भारत आणि सिंगापूरमधील शहरांपर्यंत सेवा पुरवते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.