Jump to content

फ्रेडरिक मार्च

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेडरिक मार्च
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावFredric March संपादन
जन्म-नावErnest Frederick McIntyre Bickel संपादन
दिलेले नावFredric, Ernest, Frederick संपादन
आडनावMarch, Bickel संपादन
जन्म तारीख३१ ऑगस्ट 1897 संपादन
जन्मस्थानRacine संपादन
मृत्यू तारीख१४ एप्रिल 1975 संपादन
मृत्यूस्थानलॉस एंजेल्स संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणपौरुष ग्रंथीचा कर्करोग संपादन
वैवाहिक जोडीदारFlorence Eldridge, Ellis Baker संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, character actor, मंच अभिनेता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Wisconsin–Madison, Washington Park High School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1921 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदडेमोक्रॅटिक पक्ष संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

फ्रेडरिक मार्च (जन्म अर्नेस्ट फ्रेडरिक मॅकइन्टायर बिकेल ; ३१ ऑगस्ट १८९७ १४ एप्रिल १९७५) हा एक अमेरिकन अभिनेता होता, जो १९३० आणि १९४० च्या दशकातील हॉलीवूडचा सर्वात प्रसिद्ध स्टार म्हणून ओळखला जात होता.[][] एक कलाकार म्हणून तो त्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखला जात असे. त्याला दोन ऑस्कर पुरस्कार (डॉ. जेकिल ॲन्ड मिस्टर हाइड (१९३१) आणि द बेस्ट इयर्स ऑफ अवर लाईव्ह (१९४७), एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, आणि दोन टोनी पुरस्कार मिळाले आहे. तसेच तीन बाफ्टा पुरस्कार आणि तीन एमी पुरस्कारांचे नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Fredric March". Turner Classic Movies.
  2. Obituary Variety, April 16, 1975, page 95.
  3. Krebs, Albin (April 15, 1975). "Fredric March Dies of Cancer; Stage and Screen Actor Was 77; Fredric March Dies of Cancer at 77". NYTimes.com. May 15, 2024 रोजी पाहिले.