Jump to content

फ्रेडरिक जेमिसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेडरिक जेमिसन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावFredric Jameson संपादन
दिलेले नावFredric संपादन
आडनावJameson संपादन
जन्म तारीख१४ एप्रिल 1934 संपादन
जन्मस्थानक्लीव्हलंड संपादन
मृत्यू तारीख२२ सप्टेंबर 2024 संपादन
मृत्यूस्थानड्युरॅम संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
कार्यक्षेत्रliterary criticism, तत्त्वज्ञान, political theory, मार्क्सवाद संपादन
नियोक्ताDuke University संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाHaverford College, Yale University, Moorestown Friends School संपादन
Doctoral advisorErich Auerbach संपादन
चे शिष्यRey Chow संपादन
Doctoral studentKim Stanley Robinson संपादन
Contributed to creative workPost-Contemporary Interventions संपादन
उल्लेखनीय कार्यRaymond Chandler संपादन
सदस्यताAmerican Academy of Arts and Sciences संपादन
Interested inliterary criticism संपादन

फ्रेडरिक जेमिसन (जन्म - इ.स. १९३४) हे एक अमेरिकन मार्क्सवादी टिकाकार, विचारवंत, लेखक, व प्राध्यापक आहेत. त्यांच्या कार्यात भांडवलशाहीच्या मानवी संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आहे. जेमिसन सध्या अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठात साहित्याचे प्राध्यापक आहेत. साहित्यात व इतर वैचारिक क्षेत्रात विसाव्या शतकाच्या शेवटी झालेले—ढोबळपणे पोस्टमॉडर्निझम म्हणून ओळखले जाणारे—बदल हे मुलतः भांडवलशाहीचा परिणाम आहे हा जेमिसन यांचा प्रमुख विचार आहे. त्यांच्या पोस्टमॉडर्निझम या १९९१ साली प्रकाशीत झालेल्या पुस्तकात त्यांनी हा विचार मांडला. पोस्टमॉडर्निझमखेरिज जेमिसन यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. जेमिसन यांच्या कार्याला फ्रांकफुर्टी विचारधारेत गणले जाते. आधुनिक चीनच्या साम्यवादी राजकारणावर जेमिसन यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते.