सूरज पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूरज पवार हा मराठी चित्रपट अभिनेता आहे. याने हा नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट आणि फॅंड्री चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.[ संदर्भ हवा ]