फुगडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फुगडी हा महाराष्ट्रभारतीय उपखंडातील पारंपरिक खेळ आहे.हा खेळ सहसा दोन किंवा अधिकजण मिळून खेळतात.दोघेही एकमेकाचे दोन्ही हाताचे पंजे घट्ट धरून,एका कल्पित अक्षाभोवती उड्या मारीत गोल-गोल फिरतात. जो जास्त वेळ फिरेल त्या जोडीचा विजय होतो.[ चित्र हवे ]

मंगळागौर या सणात महिला जास्त करून या फुगड्या खेळतात.वटवाघूळ फुगडी,बस फुगडी,तवा फुगडी,फिंगरी फुगडी,वाकडी फुगडी, - ईत्यादी. असे साधारणतः २१ प्रकारच्या फुगड्या असतात.[१] फुगडी हा प्रकार लोकनृत्यामध्ये आढळतो.

संदर्भ[संपादन]