Jump to content

फर्नांदो मुस्लेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फर्नांदो मुस्लेरा

फर्नांडो मुस्लेरा (स्पॅनिश: Diego Alfredo Lugano Morena; १६ जून १९८६, बुएनोस आइरेस, आर्जेन्टिना) हा एक उरुग्वेयन फुटबॉलपटू आहे. मुस्लेरा उरुग्वे संघाचा विद्यमान खेळाडू असून तो गोलरक्षक ह्या जागेवर खेळतो. मुस्लेरा २००७-२०११ दरम्यान एस.एस. लाझियो तर २०११ पासून गालातसराय एस.के. ह्या क्लबांसाठी फुटबॉल खेळत आहे.

बाह्य दुवे[संपादन]