गालातसराय एस.के.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गॉलातासारे ए.एस.
पूर्ण नाव Galatasaray Spor Kulübü
टोपणनाव Cim bom'
स्थापना १ ऑक्टोबर १९०५
मैदान तुर्क टेलिकॉम अरेना, इस्तंबूल
(आसनक्षमता: ५२,६५२)
लीग सुपर लीग
२०१२-१३ पहिला
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

गालातसराय हा तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]