प्रिया राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रिया राय
Priya Rai 2009.jpg
जन्म नवी दिल्ली, दिल्ली, भारत.[१]
वांशिकत्व भारतीय[२]
उंची ५ फु ३ इं (१.६ मी)[१]
वजन ९८ पौंड (४४ किलो)
संकेतस्थळ
http://www.priyaanjalirai.com/
उर्फ प्रिया अंजली राय, प्रिया राय अंजली
प्रौढ चित्रपट संख्या ८६ (आयएएफडीनुसार)[१]


प्रिया राय, (२५ डिसेंबर, इ.स. १९७७[१]: नवी दिल्ली, दिल्ली, भारत) ही भारतीय अमेरिकन रतिअभिनेत्री आहे.

सुरुवातीचे जीवन आणि कारकीर्द[संपादन]

प्रिया राय २००८ मध्ये प्रौढ धंद्यात उतरली.[३] वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रिया राय नवी दिल्लीहून अमेरिकेला स्थलांतरित झाली.[४] मिनियापोलिसच्या उपनगरात प्रिया लहानची मोठी झाली. ॲरिझोना स्टेट युनिवर्सिटीत तिने शिक्षण घेतले.[४] प्रियाने मॉडेलिंगच्या क्षेत्रात (फॅशन आणि स्विमवेअर) तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. रतिचित्रणातील तिच्या कारकिर्दीपूर्वी ती विदेशी नृत्यांगना होती.[२] प्रियाला तिच्या चीअरलीडर्स ह्या चित्रपटातील, ज्यात तिने जेसी जेन, टॉमी गन, मेम्फिस मन्‍रो आणि अलेक्सिस टेक्सास ह्यांबरोबर काम केले, भूमिकेसाठी उत्कृष्ठ सगळ्या-मुली गट संभोग दृश्याबद्द्ल २००९ एव्हीएन पुरस्कार मिळाला. तथापि सध्या प्रिया बहुधा तिचा वेळ तिच्या वैयक्तिक संकेतस्थळावर तिच्या सदस्यांच्या संपर्कात घालविते.[३]

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d साचा:Iafd name
  2. ^ a b "AVN Live interview (video)". AVN. Archived from the original on 2012-06-25. 2009-07-24 रोजी पाहिले.
  3. ^ a b "biography".
  4. ^ a b "Official : About me". Archived from the original on 2008-08-01. 2008-08-01 रोजी पाहिले.
  5. ^ "AVN Star:Pyria Rai". AVN. Archived from the original on 2009-04-08. 2009-07-24 रोजी पाहिले.
  6. ^ "AVN winners announced". AVN. 2009-07-24 रोजी पाहिले.

बाह्यदुवे[संपादन]