Jump to content

प्रिन्स्टन (न्यू जर्सी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रिन्स्टन,न्यू जर्सी या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रिन्स्टन
Princeton
अमेरिकामधील शहर

प्रिन्स्टन विद्यापीठ
प्रिन्स्टन is located in न्यू जर्सी
प्रिन्स्टन
प्रिन्स्टन
प्रिन्स्टनचे न्यू जर्सीमधील स्थान
प्रिन्स्टन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
प्रिन्स्टन
प्रिन्स्टन
प्रिन्स्टनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°21′25.6″N 74°40′13″W / 40.357111°N 74.67028°W / 40.357111; -74.67028

देश Flag of the United States अमेरिका
राज्य न्यू जर्सी
स्थापना वर्ष १३ नोव्हेंबर, इ.स. १७९२
क्षेत्रफळ ४७.५६ चौ. किमी (१८.३६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १६ फूट (४.९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २८,५७२
  - घनता ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
www.princetonnj.gov


प्रिन्स्टन हे अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्यामधील एक छोटे शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या मध्य भागात वसले असून ते न्यू यॉर्कफिलाडेल्फिया शहरांपासून सम अंतरावर आहे.

प्रिन्स्टन शहर प्रामुख्याने येथील प्रिन्स्टन विद्यापीठासाठी ओळखले जाते.

प्रसिद्ध रहिवासी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]