ॲरन बर
Appearance
(अॅरन बर या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲरन बर (फेब्रुवारी ६, इ.स. १७५६, न्यूअर्क, न्यू जर्सी - सप्टेंबर १४, इ.स. १८३६, लॉंग आयलंड, न्यू यॉर्क) हा अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष व राजकारणी होता.
बरच्या उपराष्ट्राध्यक्षकालात थॉमस जेफरसन राष्ट्राध्यक्ष होता. बरची ख्याती त्याच्या उपाध्यक्षपदापेक्षा अलेक्झांडर हॅमिल्टनशी झालेल्या द्वंद्वयुद्धामुळे जास्त आहे.
मागील: थॉमस जेफरसन |
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष मार्च ४, इ.स. १८०१ – मार्च ३, इ.स. १८०५ |
पुढील: जॉर्ज क्लिंटन |