टी.एस. इलियट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
टी.एस. इलियट

थॉमस स्टर्न्स इलियट (इंग्लिश: Thomas Stearns Eliot; २६ सप्टेंबर १८८८, सेंट लुईस, मिसूरी - ४ जानेवारी १९६५, लंडन) हा एक अमेरिकन-ब्रिटिश कवीलेखक होता.

अमेरिकेच्या सेंट लुईस शहरामध्ये जन्मलेल्या इलियटने हार्वर्ड विद्यापीठामधून पदवीचे शिक्षण घेतले. तो १९१४ साली वयाच्या २५व्या वर्षी ब्रिटनला स्थानांतरित झाला. त्याने अनेक प्रसिद्ध कविता व नाटके लिहिली. त्याच्या साहित्यामधील योगदानासाठी इलियटला १९४८ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: