Jump to content

प्रसिद्ध कृष्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रसिध क्रिष्णा या पानावरून पुनर्निर्देशित)

मुरलीकृष्ण प्रसिद्ध कृष्ण (१९ फेब्रुवारी, १९९६:बंगळूर, भारत - हयात) हा भारतचा ध्वज भारतकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. प्रसिद्धने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात २३ मार्च २०२१ इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याद्वारे केली.

प्रसिद्ध स्थानिक क्रिकेट मध्ये कर्नाटक क्रिकेट संघ तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळतो. ऑगस्ट २०१८ मध्ये त्याने भारत अ संघासाठी देखील अनेक लिस्ट-अ सामने खेळले.