आहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आहार जेवढा सात्विक तेव्हढा आपल्य्साठी अधिक चांगला. भगवतगीतेमध्ये उल्लेख आहे कि आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो . मन आणि बुद्धी सात्विक करण्यसाठी आहार सात्विक असावा[संपादन]

आहार बनवताना ईश्वराचे स्मरण करत आहार बनवला तर तो प्रसाद होतो.

आहार हे असून इतर अनेक शास्रावर आधारलेले आहे. यामध्ये अनेक अन्नपदार्थाची उपलब्धता आहे. याचा आपल्या आरोग्यासाठी अ वाढी साठी उपयोग होतो. आहारशास्र हे रसायनशास्र, जीवशास्र, शरीरशास्र,इत्यादी शास्रावर आधारलेले आहे. सर्व जीवनसत्वे व खनिजे असलेल्या, शरीरास पूरक असलेल्या संपूर्ण जेवणास (हिन्दी: भोजन) आहार असे म्हणतात.

रोजच्या जेवणात पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असत .अलीकडील काळातील जंक फूड आरोग्यास हानिकारक आहे.रोजच्या आहारात कच्च्या पालेभाज्या व भारतीय पद्धतीच्या कोशिंबीरीचे वेगवेगळे प्रकार खावेत.

रोजच्या जेवणात गाजर,काकडी, मुळा वगैरे खाणे खूप महत्त्वाचे असते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.