Jump to content

प्रज्ञान रोव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रज्ञान रोव्हर
lunar rover, former entity
ह्याचा भागचंद्रयान २ संपादन
देशभारत संपादन
चालक कंपनीभारतीय अंतराळ संशोधन संस्था संपादन

प्रज्ञान रोव्हर हा एक भारतीय चंद्रावरचा रोव्हर आहे जो चांद्रयान ३ चा भाग होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेली ही चंद्रावरची मोहीम होती.[] [] [] []

ह्या रोव्हरची मागील पुनरावृत्ती २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चा भाग म्हणून प्रक्षेपित करण्यात आली होती आणि ६ सप्टेंबर रोजी चंद्रावर क्रॅश झाल्यावर त्याच्या लँडर, विक्रमसह ते नष्ट झाले होते. [] चांद्रयान ३, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या नवीन आवृत्त्यांसह १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित केले, व २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरले.[]

आढावा

[संपादन]
रोव्हरचे योजनाबद्ध दृश्य

प्रज्ञान रोव्हरचे वस्तुमान सुमारे २७ किलो आहे आणि परिमाणे ०.९ मी x ०.७५ मी x ०.८५ मी आहे, व ५० वॅट्सच्या पॉवर आउटपुट आहे.[] हे सौर ऊर्जेवर कार्य करण्यासाठी बनवले आहे.[][] रोव्हर सहा चाकांवर चंद्राच्या पृष्ठभागावर १ सेंटीमीटर प्रति सेकंद च्या वेगाने फिरणार व लँडरकडे माहिती पाठवणार. लँडर ही माहिती पृथ्वीवर परत पाठवणार. [१०] [११] [१२] [१३] [१४]

रोव्हरचा अपेक्षित कार्यकाळ एक चंद्र दिवस किंवा सुमारे १४ पृथ्वी दिवस आहे, कारण त्याचे इलेक्ट्रॉनिक्स थंड चंद्र रात्री सहन करण्यासाठी बनवले नाहीत. [१५] [१६]

संदर्भ

[संपादन]
  1. "Chandrayaan-2 Spacecraft". 18 July 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 August 2019 रोजी पाहिले. Chandrayaan 2's Rover is a 6-wheeled robotic vehicle named Pragyan, which translates to 'wisdom' in Sanskrit.
  2. Wilson, Horace Hayman (1832). A dictionary in Sanscrit and English. Calcutta: Education Press. p. 561. 2019-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-01 रोजी पाहिले.
  3. Elumalai, V.; Kharge, Mallikarjun (7 Feb 2019). "Chandrayaan – II" (PDF). PIB.nic.in. 7 February 2019 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 7 Feb 2019 रोजी पाहिले. Lander (Vikram) is undergoing final integration tests. Rover (Pragyan) has completed all tests and waiting for the Vikram readiness to undergo further tests.
  4. "Isro: Chandrayaan-2 launch between July 9 and 16 | India News – Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. May 2019. 2019-05-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-05-01 रोजी पाहिले.
  5. Vikram lander located on lunar surface, wasn't a soft landing: Isro.
  6. "Chandrayaan-3 launch on 14 July, lunar landing on 23 or 24 August". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2023-07-06. ISSN 0971-751X. 2023-07-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-07-14 रोजी पाहिले.
  7. "Launch Kit at a glance – ISRO". www.isro.gov.in. 2019-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-05 रोजी पाहिले.
  8. "Chandrayaan-2 to Be Launched in January 2019, Says ISRO Chief". Gadgets360. एनडीटीव्ही. Press Trust of India. 29 August 2018. 29 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 August 2018 रोजी पाहिले.
  9. "ISRO to send first Indian into Space by 2022 as announced by PM, says Dr Jitendra Singh" (Press release). Department of Space. 28 August 2018. 29 August 2018 रोजी पाहिले.
  10. "ISRO to Launch Chandrayaan 2 on July 15, Moon Landing by September 7". The Wire. 2019-06-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-06-12 रोजी पाहिले.
  11. Singh, Surendra (10 May 2019). "Chandrayaan-2 will carry 14 payloads to moon, no foreign module this time". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-05-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-05-11 रोजी पाहिले.
  12. "Payloads for Chandrayaan-2 Mission Finalised" (Press release). Indian Space Research Organisation. 30 August 2010. 13 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 January 2010 रोजी पाहिले.
  13. "Chandrayaan-2 to get closer to moon". The Economic Times. Times News Network. 2 September 2010. 12 August 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  14. Ramesh, Sandhya (12 June 2019). "Why Chandrayaan-2 is ISRO's 'most complex mission' so far". ThePrint. 11 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 June 2019 रोजी पाहिले.
  15. "Dr M Annadurai, Project director, Chandrayaan 1: 'Chandrayaan 2 logical extension of what we did in first mission'". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2019-06-29. 2019-06-29 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-06-30 रोजी पाहिले.
  16. Payyappilly, Baiju; Muthusamy, Sankaran (17 January 2018). "Design framework of a configurable electrical power system for lunar rover". 2017 4th International Conference on Power, Control & Embedded Systems (ICPCES). pp. 1–6. doi:10.1109/ICPCES.2017.8117660. ISBN 978-1-5090-4426-9. 20 July 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 August 2019 रोजी पाहिले.