प्रज्ञान रोव्हर
Indian lunar rover | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | lunar rover, former entity | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | चंद्रयान २ | ||
स्थान | भारत | ||
चालक कंपनी | |||
वस्तुमान |
| ||
| |||
प्रज्ञान रोव्हर हा एक भारतीय चंद्रावरचा रोव्हर आहे जो चांद्रयान ३ चा भाग होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेली ही चंद्रावरची मोहीम होती.[१] [२] [३] [४]
ह्या रोव्हरची मागील पुनरावृत्ती २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चा भाग म्हणून प्रक्षेपित करण्यात आली होती आणि ६ सप्टेंबर रोजी चंद्रावर क्रॅश झाल्यावर त्याच्या लँडर, विक्रमसह ते नष्ट झाले होते. [५] चांद्रयान ३, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या नवीन आवृत्त्यांसह १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित केले, व २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरले.[६]
आढावा
[संपादन]प्रज्ञान रोव्हरचे वस्तुमान सुमारे २७ किलो आहे आणि परिमाणे ०.९ मी x ०.७५ मी x ०.८५ मी आहे, व ५० वॅट्सच्या पॉवर आउटपुट आहे.[७] हे सौर ऊर्जेवर कार्य करण्यासाठी बनवले आहे.[८][९] रोव्हर सहा चाकांवर चंद्राच्या पृष्ठभागावर १ सेंटीमीटर प्रति सेकंद च्या वेगाने फिरणार व लँडरकडे माहिती पाठवणार. लँडर ही माहिती पृथ्वीवर परत पाठवणार. [१०] [११] [१२] [१३] [१४]
रोव्हरचा अपेक्षित कार्यकाळ एक चंद्र दिवस किंवा सुमारे १४ पृथ्वी दिवस आहे, कारण त्याचे इलेक्ट्रॉनिक्स थंड चंद्र रात्री सहन करण्यासाठी बनवले नाहीत. [१५] [१६]
संदर्भ
[संपादन]- ^ "Chandrayaan-2 Spacecraft". 18 July 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 August 2019 रोजी पाहिले.
Chandrayaan 2's Rover is a 6-wheeled robotic vehicle named Pragyan, which translates to 'wisdom' in Sanskrit.
- ^ Wilson, Horace Hayman (1832). A dictionary in Sanscrit and English. Calcutta: Education Press. p. 561. 2019-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-01 रोजी पाहिले.
- ^ Elumalai, V.; Kharge, Mallikarjun (7 Feb 2019). "Chandrayaan – II" (PDF). PIB.nic.in. 7 February 2019 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 7 Feb 2019 रोजी पाहिले.
Lander (Vikram) is undergoing final integration tests. Rover (Pragyan) has completed all tests and waiting for the Vikram readiness to undergo further tests.
- ^ "Isro: Chandrayaan-2 launch between July 9 and 16 | India News – Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया. May 2019. 2019-05-18 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-05-01 रोजी पाहिले.
- ^ Vikram lander located on lunar surface, wasn't a soft landing: Isro.
- ^ "Chandrayaan-3 launch on 14 July, lunar landing on 23 or 24 August". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2023-07-06. ISSN 0971-751X. 2023-07-11 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-07-14 रोजी पाहिले.
- ^ "Launch Kit at a glance – ISRO". www.isro.gov.in. 2019-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-05 रोजी पाहिले.
- ^ "Chandrayaan-2 to Be Launched in January 2019, Says ISRO Chief". Gadgets360. एनडीटीव्ही. Press Trust of India. 29 August 2018. 29 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "ISRO to send first Indian into Space by 2022 as announced by PM, says Dr Jitendra Singh" (Press release). Department of Space. 28 August 2018. 29 August 2018 रोजी पाहिले.
- ^ "ISRO to Launch Chandrayaan 2 on July 15, Moon Landing by September 7". The Wire. 2019-06-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-06-12 रोजी पाहिले.
- ^ Singh, Surendra (10 May 2019). "Chandrayaan-2 will carry 14 payloads to moon, no foreign module this time". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-05-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-05-11 रोजी पाहिले.
- ^ "Payloads for Chandrayaan-2 Mission Finalised" (Press release). Indian Space Research Organisation. 30 August 2010. 13 May 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 January 2010 रोजी पाहिले.
- ^ "Chandrayaan-2 to get closer to moon". The Economic Times. Times News Network. 2 September 2010. 12 August 2011 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Ramesh, Sandhya (12 June 2019). "Why Chandrayaan-2 is ISRO's 'most complex mission' so far". ThePrint. 11 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 June 2019 रोजी पाहिले.
- ^ "Dr M Annadurai, Project director, Chandrayaan 1: 'Chandrayaan 2 logical extension of what we did in first mission'". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-06-29. 2019-06-29 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-06-30 रोजी पाहिले.
- ^ Payyappilly, Baiju; Muthusamy, Sankaran (17 January 2018). "Design framework of a configurable electrical power system for lunar rover". 2017 4th International Conference on Power, Control & Embedded Systems (ICPCES). pp. 1–6. doi:10.1109/ICPCES.2017.8117660. ISBN 978-1-5090-4426-9. 20 July 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 August 2019 रोजी पाहिले.