पुढारी (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुढारी (दैनिक) या पानावरून पुनर्निर्देशित)

पुढारी वृतपत्र दक्षिण महाराष्ट्रात लोकप्रिय असून कोल्हापूरतले प्रमुख दैनिक आहे. पुणे, बेळगांव येथे देखील हे दैनिक प्रकाशित होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]