मनोरंजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जी कंटाळविणाऱ्या जीवनशैलीतून मन वळविते किंवा फावल्या वेळात मनाचे रंजन करते अशी कोणतीही कृती मनोरंजन समजली जाते. मुळात, या प्रकाराने शरीरशक्तीचे पुनर्निर्माण होते असे समजतात. यात दोन प्रकार आहेत-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष. मनोरंजन हा आनंद देतो.

प्रत्यक्ष मनोरंजन[संपादन]

अप्रत्यक्ष मनोरंजन[संपादन]

संदर्भ[संपादन]