पिंपोडे बुद्रुक (कोरेगाव)
?पिंपोडे बुद्रुक महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कोरेगाव |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
पिंपोडे बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील मुख्य बाजारपेठेचे गाव म्हणून हे ओळखले जाते. या गावाला ऐतिहासिक,राजकीय,सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. या गावात कॉलेज नाही. शेतिला पाणी नाही, मोठे व्यवसाय नाहीत त्यामुळे रोजगार निर्मिती नाही ,रोजगारासाठी लोकांना दुसऱ्या शहरात जावे लागते.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळ्याचा मोसम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]घुमाई देवी मंदिर
[संपादन]गावात घुमाई देवीचे मंदिर आहे.