पाव्लोदर विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाव्लोदर
Павлодар облысы (कझाक)
Павлодарская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत
Logo Pavlodar region.png
चिन्ह

पाव्लोदरचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
पाव्लोदरचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी पाव्लोदर
क्षेत्रफळ १,२४,८०० चौ. किमी (४८,२०० चौ. मैल)
लोकसंख्या ७,४४,८६०
घनता ६ /चौ. किमी (१६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-55
संकेतस्थळ [१]

पाव्लोदर (कझाक: Павлодар облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 52°18′N 76°57′E / 52.300°N 76.950°E / 52.300; 76.950