पालखा
?पालखा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अक्राणी |
जिल्हा | नंदुरबार जिल्हा |
भाषा | पावरी, मराठी |
सरपंच | रतिलाल वेस्ता पावरा |
बोलीभाषा | पावरी, |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२५९५ • एमएच/39 |
पालखा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]गावाच्या दक्षिण कडेे उदय नदी.
हवामान
[संपादन]येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
लोकजीवन
[संपादन]आदिवासी पेहराव, आदिवासी खानपान, आदिवासी परंपरेने प्रकृतिचे पुजन,आदिवासी सण साजरे.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]रस्ते, पाणयाची सुविधा, लाईट, सगळ्याना घरे, सौर दिवे, बसस्थानक, ग्रामपंचायत, दोण अंगणवाडय़ा, जिल्हा परिषद शाळा, बचत गटे, स्वस्त धान्य दुकान, तसेच लोकांना शासकीय योजनाची माहिती देऊन योजनेचे लाभ करून देणयाचे काम सरपंच, सरपंच सदस्य, ग्रामसेवक करीत.
जवळपासची गावे
[संपादन]नवागाव, बिलबारा, मनखेडी, राडीकलम,कुसूमवेरी,जुने धडगाव
संदर्भ
[संपादन]डिसेंबर 2021 पर्यंतची माहिती