पालक्काड किल्ला
Appearance
पालघाटचा किल्ला तथा पलक्कड किल्ला किंवा टिपूचा किल्ला हा केरळच्या पालघाट जिल्ह्यातील किल्ला आहे. येथे प्राचीन तटबंदी असून सध्याचा किल्ला १७६६मध्ये बांधला गेल्याचे समजले जाते.

किल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा. |