कोडंगल्लूर किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोडंगल्लूर किल्ला तथा क्रॅंगनोर किल्ला भारताच्या केरळ राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला १५०३मध्ये पोर्तुगीजांनी बांधला होता.