चंद्रगिरीचा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चंद्रगिरीचा किल्ला केरळ राज्यातील कासरगोड जिल्ह्यातील एक प्रमुख किल्ला.

चंद्रगिरीचा किल्ला हा भारताच्या केरळ राज्यातील एक किल्ला आहे.