पालक्काड किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पालघाटचा किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)

पालघाटचा किल्ला तथा पलक्कड किल्ला किंवा टिपूचा किल्ला हा केरळच्या पालघाट जिल्ह्यातील किल्ला आहे. येथे प्राचीन तटबंदी असून सध्याचा किल्ला १७६६मध्ये बांधला गेल्याचे समजले जाते.