Jump to content

पारिकुटीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पारिकुटीन ज्वालामुखी 
dormant scoria-cone volcano in Mexico
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानमिचोआकान, मेक्सिको
स्थापना
  • फेब्रुवारी २०, इ.स. १९४३
पर्वतश्रेणी
  • Trans-Mexican Volcanic Belt
Topographic prominence
  • २०८ m
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • २,८०० m
Map१९° २९′ ३४.८″ N, १०२° १५′ ०३.६″ W
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q231620
व्हीआयएएफ ओळखण: 229801589
जीएनडी ओळखण: 4115852-0
एलसीसीएन ओळखण: n2016036730
बीआयबीएसआयएस ओळखण: 6059917
OpenStreetMap node ID: 269914847
विकिडाटावर माहिती संपादित करा

पारिकुटीन ज्वालामुखी हा मेक्सिकोच्या मिचोआकान राज्यात उरुपान शहराजवळ आणि मेक्सिको सिटीच्या पश्चिमेला सुमारे ३२२ किलोमीटर (२०० मैल) वर स्थित एक ज्वालामुखी आहे. १९४३ मध्ये स्थानिक शेतकरी यांच्या मक्याच्या शेतामधून ज्वालामुखी अचानक उफाळून आला, ज्यामुळे लोकांचे आणि वैज्ञानिकांचे लक्ष वेधले गेले.

१९९७ मध्ये, सीएनएनने याला जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक असे नाव दिले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Alonso, Nathalie. "7 Natural Wonders of the World Today". USA Today Travel Tips. 2023-04-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 13, 2017 रोजी पाहिले.