Jump to content

पाथर्डी बसस्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाथर्डी बसस्थानक हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक प्रमुख बस स्थानक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे स्थानक चालवते. या बस स्थानकाची स्थापना १९८२ मध्ये झाली. येथून जवळपासच्या ग्रामीण भागासह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, कल्याण, आणि सोलापूर, इ. यांसारख्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहे.[१]

येथून हैदराबादला थेट खाजगी व सरकारी बस सेवा उपलब्ध आहेत.[२] तसेच, तालुक्यातील मोहटा देवी मंदिर आणि श्रीक्षेत्र भगवानगड यांसारख्या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांसाठी तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बससेवा उपलब्ध आहेत.

बसस्थानकाचा दूरध्वनी क्रमांक ०२४२८-२२२३३१ हा आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "State Transport Bus Stand in Pathardi, Ahmednagar". Justdial. २०२६-०२-०५ रोजी पाहिले.
  2. ↑ "Top Bus Services For Hyderabad in Pathardi - Ahmednagar". Justdial. २०२६-०२-०५ रोजी पाहिले.