Jump to content

परिणय फुके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. परिणय फुके

विद्यमान
पदग्रहण
५ डिसेंबर, २०१६
मागील राजेंद्र जैन
मतदारसंघ भंडारा-गोंदिया

जन्म ५ जानेवारी १९८१
नागपूर, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
वडील रमेश फुके
पत्नी सौ. परिणीता
नाते यथार्थ, यशवी
शिक्षण एम.बी.ए., पीएच.डी.
गुरुकुल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
व्यवसाय राजकारणी
धर्म हिंदू
उपाध्यक्ष

परिणय रमेश फुके (५ जानेवारी, १९८१ - ) हे भंडारा-गोंदिया मतदारसंघातून विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडल्या गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार होते.[]

शिक्षण आणि सुरुवातीचे कारकीर्द

[संपादन]

फुके यांनी राज्यस्तरावर जलतरण स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच यांनी नागपूर विद्यापीठातून पीएच.डी. केले.

हे २००७ मध्ये नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ४००० मताधिक्याने जिंकले.

राजकीय कारकीर्द

[संपादन]

विधिमंडळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Fuke-likely-to-be-BJPs-MLC-candidate-from-Gondia-Bhandara/articleshow/55002292.cms
  2. ^ "संग्रहित प्रत". 2016-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-24 रोजी पाहिले.
  3. ^ http://203.129.203.6/en/deliberative-wing.html[permanent dead link]
  4. ^ "संग्रहित प्रत". 2016-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-24 रोजी पाहिले.