छिंगदाओ
Appearance
(चिंगडाओ या पानावरून पुनर्निर्देशित)
छिंगदाओ 青岛 |
|
चीनमधील शहर | |
देश | चीन |
प्रांत | षांतोंग |
क्षेत्रफळ | ११,०६७ चौ. किमी (४,२७३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५० फूट (१५ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,००,७१,७२२ |
- घनता | ९१० /चौ. किमी (२,४०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://english.qingdao.gov.cn/ |
छिंगदाओ (देवनागरी लेखनभेद : क्विंगदाओ) हे चीन देशातील पूर्वेच्या षांतोंग प्रांतामधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर पिवळ्या समुद्रकिनाऱ्यावर वसले असून चीन सरकारच्या महत्त्वाकांक्षी ओबोर नावाच्या जागतिक प्र्कल्पामधील ते एक प्रमुख केंद्र मानले जाते. आजच्या घडीला ते चीनमधील एक प्रमुख बंदर, चिनी आरमाराचे तळ तसेच पूर्व चीनमधील एक मोठे आर्थिक व वाणिज्य केंद्र आहे. २०२० साली छिंगदाओ शहराची लोकसंख्या सुमारे ५८ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत