Jump to content

थायलंडचे आखात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थायलंडच्या आखाताचा नकाशा

थायलंडचे आखात (थाई: อ่าวไทย) हा आग्नेय आशियामधील दक्षिण चीन समुद्राचा एक उथळ भाग आहे. थायलंडच्या आखाताच्या भोवताली थायलंड, मलेशिया, कंबोडियाव्हियेतनाम हे देश आहेत. थायलंडच्या आखाताची सरासरी खोली ४५ मीटर (१४८ फूट) तर कमाल खोली ८० मीटर (२६० फूट) इतकी आहे.

गुणक: 09°30′N 102°00′E / 9.500°N 102.000°E / 9.500; 102.000