पंचसरोवरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतातले हिंदू पाच सरोवरे पवित्र असल्याचे मानतात. त्यामुळे या सरोवरांना भेट देणे, त्यात स्नान करणे, त्यातील तीर्थ प्राशन करणे, ह्या धार्मिक यात्रा समजल्या जातात. ती पवित्र सरोवरे अशी :-