Jump to content

नारायण सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नारायण सरोवर गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील छोटे गाव आहे.

लखपत तालुक्यातील या गावात अनेक मंदिरे व त्याच नावाचे मोठे तळे आहे. नारायण सरोवर अभयारण्य येथून जवळ आहे. हे पंचसरोवर यात्रेपैकी एक स्थान आहे.

हे गाव राष्ट्रीय महामार्ग ८अचे पश्चिमेचे टोक आहे.