पंचसरोवरे
Appearance
भारतातले हिंदू पाच सरोवरे पवित्र असल्याचे मानतात. त्यामुळे या सरोवरांना भेट देणे, त्यात स्नान करणे, त्यातील तीर्थ प्राशन करणे, ह्या धार्मिक यात्रा समजल्या जातात. ती पवित्र सरोवरे अशी :-
- कच्छमधील नारायण सरोवर
- कर्नाटकातील पंपा सरोवर
- राजस्थानातील पुष्कर सरोवर
- ओरिसामधील बिंदुसागर सरोवर, आणि
- तिबेटमधील मानस सरोवर