Jump to content

नॉर्थ वेस्ट (दक्षिण आफ्रिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्थ वेस्ट
North West
दक्षिण आफ्रिकेचा प्रांत

नॉर्थ वेस्टचे दक्षिण आफ्रिका देशाच्या नकाशातील स्थान
नॉर्थ वेस्टचे दक्षिण आफ्रिका देशामधील स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी महिकेंग
सर्वात मोठे शहर रुस्टेनबर्ग
क्षेत्रफळ १,१६,३२० चौ. किमी (४४,९१० चौ. मैल)
लोकसंख्या ३२,७१,९४८
घनता २८.१ /चौ. किमी (७३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ZA-NW
संकेतस्थळ http://www.nwpg.gov.za

नॉर्थ वेस्ट हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. माफिकेंग ही नॉर्थ-वेस्ट प्रांताची राजधानी आहे.