नॉर्दर्न केप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नॉर्दर्न केप
Northern Cape

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात नॉर्दर्न केपचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर नॉर्दर्न केपचे स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी किंबर्ले
क्षेत्रफळ ३,६१,८३० वर्ग किमी
लोकसंख्या १०,५८,०६०
घनता २.९ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.northern-cape.gov.za

नॉर्दर्न केप हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. नॉर्दर्न केप दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठा व सर्वात तुरळक वस्ती असलेला प्रांत आहे. किंबर्ले ही नॉर्दर्न केपची राजधानी आहे.