फ्री स्टेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फ्री स्टेट
Free State

दक्षिण आफ्रिकेच्या नकाशात फ्री स्टेटचे स्थान
दक्षिण आफ्रिकेच्या नकाशावर फ्री स्टेटचे स्थान
देश दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
स्थापना २७ एप्रिल १९९४
राजधानी ब्लूमफॉंटेन
क्षेत्रफळ १,२९,४८० वर्ग किमी
लोकसंख्या २७,७३,०५९
घनता २१.४ प्रति वर्ग किमी
वेबसाईट http://www.fs.gov.za

फ्री स्टेट हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. ब्लूमफॉंटेन ही फ्री स्टेटची राजधानी आहे.