नॉर्थ प्लॅट प्रादेशिक विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॉर्थ प्लॅट प्रादेशिक विमानतळ
ली बर्ड फील्ड
चित्र:North Platte Regional Airport (emblem).jpg
आहसंवि: LBFआप्रविको: KLBFएफएए स्थळसंकेत: LBF
नकाशा
FAA Airport Diagram
FAA Airport Diagram
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक नॉर्थ प्लॅट प्रादेशिक विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा नॉर्थ प्लॅट (नेब्रास्का)
समुद्रसपाटीपासून उंची 2,777 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 41°07′34″N 100°41′01″W / 41.12611°N 100.68361°W / 41.12611; -100.68361गुणक: 41°07′34″N 100°41′01″W / 41.12611°N 100.68361°W / 41.12611; -100.68361
संकेतस्थळ नॉर्थप्लॅटएरपोर्ट.कॉम
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
12/30 8,001 Concrete
17/35 4,436 Asphalt
सांख्यिकी (2020)
प्रवासीसंख्या 32,000
विमानोड्डाणे 28,300
Based aircraft 42
स्रोत: Bureau of Transportation Statistics,[१] एफएए[२]

नॉर्थ प्लॅट प्रादेशिक विमानतळ तथा ली बर्ड फील्ड (आहसंवि: LBFआप्रविको: KLBFएफ.ए.ए. स्थळसूचक: LBF) हा अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील नॉर्थ प्लॅट शहरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या पूर्वेस तीन मैलांवर लिंकन काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ नॉर्थ प्लॅट विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीचा आहे . येथून युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हरला विमानसेवा पुरवते. ही सेवा अत्यावश्यक हवाई सेवा कार्यक्रमाद्वारे अनुदानित आहे. [३]

विमान आणि गंतव्यस्थान[संपादन]

विमान कंपनी गंतव्य स्थान .
युनायटेड एक्सप्रेस डेन्व्हर

संदर्भ[संपादन]

  1. ^ "North Platte, NE: North Platte Regional Airport Lee Bird Field (LBF)". November 26, 2021 रोजी पाहिले.
  2. ^ LBF विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective November 4, 2021.
  3. ^ "Order 2019-10-15". www.regulations.gov. May 13, 2020 रोजी पाहिले.