नेपोलियोनिक युद्धे
Appearance
(नेपोलियनिक युद्धे या पानावरून पुनर्निर्देशित)
नेपोलियोनिक युद्धे
दिनांक | १८०३ - १८१५ |
---|---|
स्थान | युरोप, अटलांटिक महासागर, रिओ दि ला प्लाटा, हिंदी महासागर, फ्रेंच गयाना, उत्तर अमेरिका |
परिणती | युतीचा विजय पहिले फ्रेंच साम्राज्य संपुष्टात आले, बुरबॉन पुनःस्थापना |
युद्धमान पक्ष | |
---|---|
युनायटेड किंग्डम ऑस्ट्रियन साम्राज्य (१८०४-०५,१८१३-१५) रशियन साम्राज्य(१८०४-०७,१८१२-१५) प्रशियाचे राज्य(१८०६-०७,१८१२-१५) स्पेन(१८०८-१५) पोर्तुगीज साम्राज्य(१८०४-०७,१८०९-१५) सिसिली पपल राज्ये ओस्मानी साम्राज्य(१८०३ पर्यंत,१८०९-१२) सार्डिनीयाचे राज्य स्वीडन(१८०४-०९,१८१२-१५) नेदरलॅंड्सची संयुक्त राज्ये(१८१५) |
पहिले फ्रेंच साम्राज्य |
बळी आणि नुकसान | |
१,५३१,००० | १,८००,००० |
नेपोलियोनिक युद्धे म्हणजे नेपोलियनच्या पहिल्या फ्रेंच साम्राज्याची युद्धे. १८०३ ते १८१५ या कालावधीत ही युद्धे झाली. नेपोलियनच्या कारकिर्दीत फ्रेंच साम्राज्याची ताकद खूप वाढली. फ्रेंचांनी अर्ध्याहून अधिक युरोप जिंकून घेतला. परंतु १८१२ सालच्या रशियाच्या मोहीमेमध्ये फ्रेंचांच्या सैन्याची प्रचंड हानी झाली व फ्रेंच साम्राज्याला उतरती कळा लागली.