Jump to content

नीलमणी राउतराय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नीलमणी राउतराय
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
स्थानिक भाषेतील नावନୀଳମଣି ରାଉତରାୟ संपादन
जन्म तारीख२४ मे 1920 संपादन
जन्मस्थानबालेश्वर जिल्हा संपादन
मृत्यू तारीख४ ऑक्टोबर 2004 संपादन
मृत्यूस्थानकटक संपादन
अपत्यBijayshree Routray संपादन
मातृभाषाओडिया भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाओडिया भाषा संपादन
लेखनाची भाषाओडिया भाषा संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाRavenshaw University संपादन
राजकीय पक्षाचा सभासदजनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, Utkal Congress संपादन
पुरस्कारOdisha Sahitya Akademi Award संपादन

नीलमणी राउतराय (२४ मे, १९२० - ४ ऑक्टोबर, २००४) एक भारतीय राजकारणी आणि १९७७ ते १९८० पर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री होते. व्ही.पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि त्यानंतर वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले. ४ ऑक्टोबर २००४ रोजी त्यांचे निधन झाले.[][]

त्यांच्या स्मृती ओ अनुभूती (१९८६) या आत्मचरित्राला १९८८ मध्ये ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Nilamani Routray dead". द हिंदू. 5 October 2004. 10 October 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. "Former Odisha Chief Minister Nilamani Routray passes away". Daily Excelsior. 5 October 2004.
  3. "Odisha Sahitya Academy Award winners" (PDF). 2019-07-08. 8 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 8 July 2019 रोजी पाहिले.
  4. "Odisha Sahitya Akademi". Odisha Sahitya Akademi (उडिया भाषेत). 13 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-07-08 रोजी पाहिले.