नीलमणी राउतराय
Appearance
भारतीय राजकारणी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | ନୀଳମଣି ରାଉତରାୟ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मे २४, इ.स. १९२० | ||
मृत्यू तारीख | ऑक्टोबर ४, इ.स. २००४ कटक | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
मातृभाषा | |||
अपत्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
नीलमणी राउतराय (२४ मे, १९२० - ४ ऑक्टोबर, २००४) एक भारतीय राजकारणी आणि १९७७ ते १९८० पर्यंत ओडिशाचे मुख्यमंत्री होते. व्ही.पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि त्यानंतर वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले. ४ ऑक्टोबर २००४ रोजी त्यांचे निधन झाले.[१][२]
त्यांच्या स्मृती ओ अनुभूती (१९८६) या आत्मचरित्राला १९८८ मध्ये ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[३][४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Nilamani Routray dead". The Hindu. 5 October 2004. 10 October 2004 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Former Odisha Chief Minister Nilamani Routray passes away". Daily Excelsior. 5 October 2004.
- ^ "Odisha Sahitya Academy Award winners" (PDF). 2019-07-08. 8 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 8 July 2019 रोजी पाहिले.
- ^ "Odisha Sahitya Akademi". Odisha Sahitya Akademi (उडिया भाषेत). 13 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-07-08 रोजी पाहिले.
वर्ग:
- CS1 उडिया-भाषा स्रोत (or)
- Uses of Wikidata Infobox with no given name
- उडिया लेखक
- जनता दलातील राजकारणी
- जनता पक्षाचे नेते
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- रेवेनशॉ विद्यापीठाचे माजी विद्यार्थी
- ओडिशाचे खासदार
- ९ वी लोकसभा सदस्य
- इ.स. २००४ मधील मृत्यू
- इ.स. १९२० मधील जन्म
- ओडिशाचे मुख्यमंत्री
- राज्यसभा सदस्य
- ओडिशाचे आमदार
- ओडिशाचे उपमुख्यमंत्री
- पुरीचे खासदार