निरुपमा देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

निरुपमा देवी (बंगाली: নিরুপমা দেবী) मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेरहमपूर येथील कल्पनारम्य लेखिका आहे. त्यांचा जन्म ७ मे १८८३[१] रोजी झाला. त्यांचे साहित्यिक टोपणनाव श्रीमती देवी आहे. निरुपमा देवीचे वडील नफरचंद्र भट्टा ते न्यायाधीश होते.


संदर्भ[संपादन]

  1. ^ Tharu, Susie J.; Lalita, Ke (1991). Women Writing in India: The twentieth century (en मजकूर). Feminist Press at CUNY. आय.एस.बी.एन. 9781558610293.