राग वृंदावनी सारंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राग वृंदावनी सारंग हा सारंग रागाचा एक प्रकार आहे. हा राग काफी थाटातील आहे.