Jump to content

निज्नेवार्तोव्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निज्नेवार्तोव्स्क
Нижневартовск
रशियामधील शहर

निज्नेवार्तोव्स्क विमानतळ
ध्वज
चिन्ह
निज्नेवार्तोव्स्क is located in रशिया
निज्नेवार्तोव्स्क
निज्नेवार्तोव्स्क
निज्नेवार्तोव्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 60°55′N 76°34′E / 60.917°N 76.567°E / 60.917; 76.567

देश रशिया ध्वज रशिया
विभाग खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग
स्थापना वर्ष इ.स. १९०९
क्षेत्रफळ २७१.३१ चौ. किमी (१०४.७५ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१५)
  - शहर २,६८,४५६
  - घनता ९९० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००
अधिकृत संकेतस्थळ


निज्नेवार्तोव्स्क (रशियन: Нижневартовск) हे रशिया देशाच्या खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (खान्ती-मान्सीस्क खालोखाल) आहे. हे शहर सायबेरियाच्या पश्चिम भागात ओब नदीच्या काठावर वसले आहे. येथील प्रचंड मोठ्या खनिज तेलाच्या साठ्यामुळे निज्नेवार्तोव्स्क रशियामधील सर्वात सुबत्त शहरांपैकी एक बनले आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]