नरेंद्र भोंडेकर
Appearance
| नरेंद्र भोंडेकर | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २०१९ | |
| मागील | रामचंद्र अवसरे |
|---|---|
| पुढील | स्वतः |
विधानसभा सदस्य भंडारा विधानसभा मतदारसंघ साठी | |
| विद्यमान | |
| पदग्रहण २००९ | |
| राजकीय पक्ष | शिवसेना |
नरेंद्र भोजराज भोंडेकर मराठी राजकारणी आहेत. हे भंडारा मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. या आधी ते याच मतदारसंघातून शिवसेनेतर्फे बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |