Jump to content

धरणगाव तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(धरणगांव या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?धरणगाव

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
Map

२१° ०१′ १२″ N, ७५° १६′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ७१५ मी
जिल्हा जळगाव
तालुका/के धरणगाव
लोकसंख्या ३३,६१८ (२००१)

धरणगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

ऐतिहासिक महत्त्व

[संपादन]
  • हे बालकवी ठोंबरे यांचे जन्म गाव आहे.
  • येथे शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीदरम्यान थांबले होते.
  • १७व्या शतकात, जेव्हा धरणगाव हे ब्रिटिश साम्राज्याचे प्रमुख व्यापारी केंद्र होते, त्यावेळी सुरतच्या मोहिमेवर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी इंग्रजांकडून ४३८० रुपयांचा महसूल वसूल केला होता.
  • ज्या वेळेस इथे मोगलांचे वर्चस्व होते, त्यावेळेस धरणगाव हे जीरीफाफ(?) आणि भिरान(?) कापडासाठी प्रसिद्ध होते.
  • दहीदुले हे एक धरणगाव तालुकयातील गाव आहे  2011च्या जनगणना माहिती नुसार दहीदुले गावातील स्थान कोड किंवा खेड्यात कोड 527320. दहीदुले गावात भारतात, महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्याचा धरणगाव तहसील मध्ये स्थित आहे. हे जिल्हा मुख्यालयाच्या जळगाव दूर उप-जिल्हा मुख्यालयाच्या धरणगाव आणि 25 किमी 19 km वसलेले आहे दूर. प्रति 2009 आकडेवारी म्हणून, दहीदुले गावातील ग्राम पंचायत आहे.गावात एकूण भौगोलिक क्षेत्र 437,87 हेक्टर आहे. दहीदुले 545 लोक एकूण लोकसंख्या आहे. दहीदुले गावात सुमारे 122 घरे आहेत. धरणगाव दहीदुले करण्यासाठी सर्वात जवळचे शहर अंदाजे 19 km दूर आहे.

धरणगाव तालुका कापसाच्या विक्रमी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पूर्वीपासून हे शहर कापूस व तेलबियांचची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]
जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव तालुका | भडगाव तालुका | पाचोरा तालुका | जामनेर तालुका | पारोळा तालुका | एरंडोल तालुका | धरणगाव तालुका | जळगाव तालुका | भुसावळ तालुका | मुक्ताईनगर तालुका | अमळनेर तालुका | चोपडा तालुका | यावल तालुका | रावेर तालुका | बोदवड तालुका