Jump to content

मारियो पुझो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मारिओ पुझो या पानावरून पुनर्निर्देशित)


मारियो पुझो
जन्म नाव मारियो जियानलुइजी पुझो
जन्म ऑक्टोबर १५, इ.स. १९२०
मृत्यू - जुलै २, इ.स. १९९९
कार्यक्षेत्र साहित्य, लेखन, व्याख्याता
प्रसिद्ध साहित्यकृती द गॉडफादर

मारियो जियानलुइजी पुझो (ऑक्टोबर १५, इ.स. १९२० - जुलै २, इ.स. १९९९) हा इंग्लिश लेखक आणि पटकथा लेखक होता.