Jump to content

फ्रांसिस फोर्ड कोपोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रान्सिस फोर्ड कोपोला, चित्रपट दिग्दर्शक या पानावरून पुनर्निर्देशित)


फ्रांसिस फोर्ड कपोला
जन्म एप्रिल ७, इ.स. १९३९
डेट्रॉइट ,मिशिगन ,अमेरिका
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र पटकथालेखन, निर्मिती, दिग्दर्शन
प्रमुख चित्रपट

द गॉडफादर मालिका

अपॉकॅलिप्स नाऊ
पुरस्कार

ऑस्कर पुरस्कार गोल्डन बेअर, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,

गोल्डन ग्लोब पुरस्कार
आई कारमाइन कपोला
पत्नी एलेनॉर जेसी नेल, (१९६३-)
अपत्ये

फ्रांसिस फोर्ड कोपोला (एप्रिल ७, इ.स. १९३९) हा ऑस्कर पुरस्कार विजेता पटकथालेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. याच्या द गॉडफादर या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोकृष्ट अभिनेता, आणि सर्वोत्तम स्क्रिनप्ले साठी ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत व आजवरच्या सर्वोतकृष्ट अमेरिकन चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. या चित्रपटाचा इ.स. १९७४ साली दुसरा व इ.स. १९९० साली तिसरा भाग प्रदर्शित झाला.

फ्रांसिस फोर्ड कोपोला यांनी इ.स. १९७९ साली दिग्दर्शित केलेल्या अपॉकॅलिप्स नाऊ या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट १० मे, इ.स. १९७९ या दिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच पटकथा लेखन आणि संगीत दिग्दर्शनही फ्रांसिस फोर्ड कोपोला यांचेच होते

संदर्भ

[संपादन]