डायेन कीटन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डायाना कीटन या पानावरून पुनर्निर्देशित)

डायेन कीटन तथा डायेन हॉल (५ जानेवारी, इ.स. १९४६:लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) या एक अमेरिकन नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्मात्या आहेत. त्यांना रेड्स, मार्व्हिन्स रूम आणि समथिंग्स गॉट्टा गिव्ह या चित्रपटांसाठी ऑस्कर नामांकने मिळाली होती. याशिवाय त्यांना अनेक गोल्डन ग्लोब नामांकने मिळाली व ॲनी हॉल या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला.