किम डे-जुंग
Appearance
(दे-जुंग किम या पानावरून पुनर्निर्देशित)
किम डे-जुंग | |
दक्षिण कोरियाचा ८वा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २५ फेब्रुवारी १९९८ – २५ फेब्रुवारी २००३ | |
मागील | किम यूंग-साम |
---|---|
पुढील | रोह मू-ह्युन |
जन्म | ३ डिसेंबर, १९२५ हुइदो, दक्षिण जेओला प्रांत, जपानी कोरिया |
मृत्यू | १८ ऑगस्ट, २००९ (वय ८३) सोल |
धर्म | रोमन कॅथलिक |
सही |
किम डे-जुंग (कोरियन: 김대중; ३ डिसेंबर १९२५ - १८ ऑगस्ट २००९) हा दक्षिण कोरियाचा ८वा राष्ट्राध्यक्ष होता. डे-जुंग त्याच्या हुकुमशाहीविरोधी धोरणांसाठी आशियाचा नेल्सन मंडेला म्हणून ओळखला जातो. उत्तर कोरियासोबतचे विवाद मिटवून दोन्ही देशांमध्ये बंधुत्व निर्माण करण्याचे त्याचे प्रयत्न उल्लेखनीय होते. ह्या प्रयत्नांसाठी त्याला २००० साली नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत