Jump to content

दिनेश साळुंखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दिनेश साळुंखे (नोव्हेंबर १२, इ.स. १९८२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी, भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट साखळी स्पर्धेच्या इ.स. २००८ सालातल्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून सहा सामने खेळले. तो लेगब्रेक गोलंदाजी करतो व तळाच्या फळीत उजव्या हाताने फलंदाजी करतो.

बाह्य दुवे[संपादन]